पुण्यातील विश्वस्त परिषदेत शरद पवार आणि गिरीश बापट एका मंचावर आले होते
व्यासपीठावर हे दोन्ही नेते एकाच सोफ्यावर बसलेले दिसले. यावेळी काय म्हणतेय तब्येत?, शरद पवारांनी गिरीश बापटांच्या तब्येतीची विचारपूस केली.कार्यक्रमापूर्वीचा पवार-बापट भेटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.